प्रेम प्रेम .. उत्कट उत्कट..
लग्न लग्न.. अरेंज अरेंज..
पत्रिका हो.. चस्मा नाही.. मंगळ हो...
फोन फोन.. '' मुलगी गोरी? ''
'' फोटो लावलाय! ( पाहून तुम्हीच ठरवा! )'' - आई
तरी पलीकडून ''नक्की गोरी?''
''हो!'' - आई
राग राग.. नंतर हसू हसू
लग्न लग्न.. अपेक्षा अपेक्षा
हाइली क्वालिफाइड.. IT / CA /CS इत्यादी
शिवाय कल्चर्ड, Sociable !
मुलगा मुलगा... अनुरूप अनुरूप..
पण नेमका कसा?
लेखक, पत्रकार, लेक्चरर की फक्त IT IT?
प्रेमळ.. संवेदनशील.. वाचनप्रिय.. वेगळा विचार करणारा!!
गोंधळ गोंधळ.. .
दादर .. ठाणे.. अंबरनाथ.. डोंबिवली
बजबजपुरी सारी...
लग्न- चान्स बाहेर पडण्याचा
नाशिक, रत्नागिरी, सांगली, पुणे..
पण मुंबईतले रोपटे रुजेल तिथे?
लग्न लग्न
कठीण कठीण!!! :) :)
- रसिका
लग्न लग्न.. अरेंज अरेंज..
पत्रिका हो.. चस्मा नाही.. मंगळ हो...
फोन फोन.. '' मुलगी गोरी? ''
'' फोटो लावलाय! ( पाहून तुम्हीच ठरवा! )'' - आई
तरी पलीकडून ''नक्की गोरी?''
''हो!'' - आई
राग राग.. नंतर हसू हसू
लग्न लग्न.. अपेक्षा अपेक्षा
हाइली क्वालिफाइड.. IT / CA /CS इत्यादी
शिवाय कल्चर्ड, Sociable !
मुलगा मुलगा... अनुरूप अनुरूप..
पण नेमका कसा?
लेखक, पत्रकार, लेक्चरर की फक्त IT IT?
प्रेमळ.. संवेदनशील.. वाचनप्रिय.. वेगळा विचार करणारा!!
गोंधळ गोंधळ.. .
दादर .. ठाणे.. अंबरनाथ.. डोंबिवली
बजबजपुरी सारी...
लग्न- चान्स बाहेर पडण्याचा
नाशिक, रत्नागिरी, सांगली, पुणे..
पण मुंबईतले रोपटे रुजेल तिथे?
लग्न लग्न
कठीण कठीण!!! :) :)
- रसिका
awesommeeee
ReplyDelete:)thank u.. संकटप्रसंगी कधी कधी विनोद बुद्धी सुचते! :D
Deleteसुरेख :) अप्रतिम लिखाण ♥
ReplyDeleteThank you Saurabh. :)
DeleteGr8! Ashkya sundar ..:)
ReplyDeleteThanks a lot Shreyu :D
DeleteNice write up!
ReplyDeleteThank you Shrinivasji.
ReplyDeleteAppropriate!!!
ReplyDeleteछान कविता !! बी मातीत पोचल्याशिवाय रुजणार नाही व रोपटे वाढणार नाही. या बाबतीत चांगला सल्ला देण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती : श्री भाऊ काटदरे.
ReplyDeleteथॅंक यू काका... :)
Deleteपण भाऊ काटदरे ??